5
edits
No edit summary |
|||
Line 1: | Line 1: | ||
[[Labs/Ubiquity|लॅब्स/युबिक्वीटी]] कडे परत जा. | [[Labs/Ubiquity|लॅब्स/युबिक्वीटी]] कडे परत जा. | ||
लेखक: अझा रास्किन, ब्लेर मक्ब्राईड, | लेखक: अझा रास्किन, ब्लेर मक्ब्राईड, अभिमन्यू राजा, जोनो डिकारलो व अतुल वर्मा | ||
== हा लेख इतर भाषांमधे == | == हा लेख इतर भाषांमधे == | ||
Line 17: | Line 17: | ||
= युबिक्वीटी ०.१ कमांड ट्युटोरियल = | = युबिक्वीटी ०.१ कमांड ट्युटोरियल = | ||
सहजतेने कमांड तयार करता येणे हि तर युबिक्वीटीची | सहजतेने कमांड तयार करता येणे हि तर युबिक्वीटीची डेव्हलपर्ससाठी विशेष आकर्षक बाब आहे. वेब डेव्हलपमेंट चे अगदी सामान्य माहिती असणार्या कोणत्याही व्यक्तिला थोड्याच ओळी लिहून फायरफॉक्स ब्राउसरचि क्षमता अनेक पटीने वाढवणे सहज शक्य आहे. हा लेख ८ ओळीं मधे कोणत्याही टेक्स्ट फ़िल्ड मधे तुमचा कॉनटॅक्ट्चा ईमेल घालणार्या कमांडपासून ते ५० ओळींचा ट्विटर सेवेशी बोलणार्या कमांड पर्यंतची ओळख करुन देण्याकरता लिहिण्यात आला आहे. | ||
'''विषेश सूचना''': युबिक्वीटी मधे सध्या | '''विषेश सूचना''': युबिक्वीटी मधे सध्या सतत व खूप बदल होत आहेत. हा ०.१ रिलीस आहे. ही एपिआय येत्या व्हर्जन्स मधे बरिच बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आज लिहीलेल्या कमांड्स कदाचीत पुढील काही दिवसातच न चालणे शक्य आहे. तुम्ही दिलेल्या [[Labs/Ubiquity#Participation|अभिप्रायामुळे]] युबिक्वीटीच्या भविष्यातील वाटचालीच्या दिशेमधे बदल होण्याचीही शक्यता आहे. | ||
''-- Under Construction --'' | ''-- Under Construction --'' |
edits